Description
आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडत प्रत्येकालाच झळाळत्या यशाची वाट दाखवणार पुस्तक.
प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
Effective Planning And Time Management
या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?
- कामातली अनावश्यक विरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसे करावे ?
- अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं?
- प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी?
- वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी?
- ‘सर्वांत मोठी पाच उद्दिष्ट’ आणि ‘सर्वात लहान पाच उद्दिष्ट’ म्हणजे नेमकं काय ?
- स्वतःच्या ध्येयापासून न भरकटण्यासाठी या संकल्पनांचा वापर कसा करावा ?
- कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपल्या दैनंदिन कामांचा आणि पर्यायानं आयुष्यातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?
- यशाकडे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी उत्तम आणि प्रभावी वेळापत्रक कसे बनवावे ?
Reviews
There are no reviews yet.