आम्ही पाहिलेले महात्मा फुले

140.00

Out of stock

पुस्तकाचे नाव आम्ही पाहिलेले महात्मा फुले
लेखक हरी नरके
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४८८ ग्रॅम

Description

महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयीच्या अतिशय हृद्य आठवणींचा संग्रह म्हणजे “आम्ही पाहिलेले महात्मा फुले.” यात जोतीरावांचे सहकारी, मित्र आणि अनुयायी यांनी त्यांच्या व सावित्रीबाईच्या व्यक्तीमत्त्वाच्या नानाविध पैलूंवर नवा प्रकाश टाकणाऱ्या आठवणी सांगितल्या आहेत.

महात्मा फुल्यांच्या रसरसत्या आणि समृद्ध जीवनाचे उत्कट दर्शन घडविणारे हे अस्सल दस्तावेज परिवर्तनवादी चळवळीतील अभ्यासक व कार्यकर्ते यांना उपयुक्त ठरतील असा मला विश्वास वाटतो.

डॉ. यशवंतराव जोतीराव फुले, गोविंद गणपत काळे, व्यंकय्या रामय्या. अय्यावारू, विश्राम रामजी घोले, ग्यानोवा कृष्णाजी ससाणे, दामोदर सावळाराम वंदे, गोविंद भाऊ पाटील डुंबरे, मामा परमानंद, गोविंद बाबाजी जोशी, तात्यासाहेब धोंडीबा रोडे, बळवंत सखाराम कोल्हे, एक मुस्लीम तांबोळी, शाहीर दस्ती, तुकाराम हनुमंतराव पिंजण, लक्ष्मण कराडी जाया, गजानन गणपतराव फुले, जेकब बी. इस्राएल, सांभा भागूजी हामंद, कृष्णराव अर्जुन केळूसकर, महादू सहादू वाघोले, लक्ष्मण देवराव ठोसर, भास्करराव जाधव, ना. वि. जोशी, केशवराव विचारे, बाबा पदमजी, पंढरीनाथ सीताराम पाटील आदींचे मौलिक लेखन यात प्रकाशित केले आहे.

महात्मा फुले यांनी अय्यावारुंना लिहिलेले पत्र आणि त्यांच्या दौऱ्याचा वृत्तांत हे दोन दस्तावेज या ग्रंथात प्रथमच वाचकांना उपलब्ध करून दिले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आम्ही पाहिलेले महात्मा फुले”

Your email address will not be published. Required fields are marked *