पैशाची ताकद ओळखा

250.00

1 in stock

पुस्तकाचे नाव पैशाची ताकद ओळखा
लेखक विनोद एन. भट
ISBN 9789363749139
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २३३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

दूरदर्शी आर्थिक नियोजनाद्वारे निश्चित आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे उत्कृष्ट मार्गदर्शन

Time is Money हे नक्कीच खरं आहे पण Money is Time हे ही तितकचं खरं आहे.  योग्य आर्थिक नियोजनाद्वारे पैशांचा चांगला विनियोग करु शकलो तर जीवनातला आनंद द्विगुणित करणाऱ्या गोष्टींवर आपण अधिकाधिक वेळ खर्च करु शकतो.  वेळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला पुन्हा मिळत नाही.  पण आपल्या हाती असणारा पैसा आपल्याला वेळेचे स्वातंत्र्य नक्कीच देऊ शकतो.  म्हणूनच आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे वेळ नावाचे दुर्मिळ गुप्तधन मिळवण्यासारखे आहे.  या वेळरूपी गुप्तधनाच्या जोरावर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जगण्याची दुर्मिळ क्षमता प्राप्त करु शकता.

त्यासाठी आर्थिक स्वातंत्र्यालाच ध्येय समजून त्यामागे न लागता या प्रवासाचा आनंद घेणे हा मुख्य हेतू हवा.  चांगल्या आर्थिक सल्लागारामार्फत धोक्यांची जाणीव करून घेतल्यास हा प्रवास अधिक आनंददायी होऊ शकेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पैशाची ताकद ओळखा”

Your email address will not be published. Required fields are marked *