Description
- तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागत आहे का ?
- तुम्ही कष्टानं मिळवलेला पैसा तुम्हाला सातत्यानं वाढवायचा आहे का ?
- सुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पद्धती शिकायच्या आहेत का ?
यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही ‘हो’ असं दिलंत तर हे पुस्तक तुमचं सर्वोत्तम मार्गदर्शक असेल.
सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला खालील गोष्टींत मदत करेल.
- सतत परतावा मिळण्यासाठी मूलत: सशक्त स्टॉक्स निवडणं.
- इक्विटी पोर्टफोलियोची सुयोग्य रचना करणं.
- स्टॉक्स केव्हा खरेदी करायचे आणि केव्हा विकायचे.
- इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा टाळणं.
तुम्ही स्वत:ला विचारा !
- इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना वापरायला सोप्या आणि तोटा टाळणाऱ्या किंवा कमी करणाऱ्या पद्धतीच्या शोधात तुम्ही आहात का ?
- तुम्ही कष्टानं मिळवलेला पैसा काही वर्षांनी स्थिरपणे आणि सातत्यानं वाढावा असं तुम्हाला वाटतं का ?
- स्टॉक मार्केटबद्दल समजायला सोप्या आणि स्टॉक मार्केटची वैशिष्ट्ये न सांगणाऱ्या पुस्तकाच्या शोधात तुम्ही आहात का ?
- या व्यतिरिक्त तुम्ही उज्वला आणि आनंदी जीवनासाठी तणावरहित गुंतवणूक प्रवास करू इच्छिता का ?
यांपैकी कोणत्याही प्रश्नाचं तुमचं उत्तर ‘हो’ असं असेल तर वाचत रहा ... हे पुस्तक तुम्हाला निराश नाही करणार.
Reviews
There are no reviews yet.