इन्व्हेस्टोनॉमी

234.00

Out of stock

पुस्तकाचे नाव इन्व्हेस्टोनॉमी
लेखक प्रांजल कामरा
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २१० ग्रॅम

Description

गुंतवणूक गुरू आणि शेअर बाजारावर प्रभाव टाकणारे भारताचे लाडके लेखक प्रांजल कामरा हे त्यांचे सर्वोत्तम खपाचे पुस्तक ‘इन्व्हेस्टोनॉमी’ याची नवीन आवृत्ती घेऊन आले आहेत.

तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायला भीती वाटते का?

गुंतवणूक सुरू करण्याआधी आपण त्यात तज्ञ असले पाहिजे असे तुम्हाला वाटते का?

हा सगळा प्रकार म्हणजे बेटिंग, जुगार आणि नशीब यांचा आहे असे वाटते का?

या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘हो’ असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे म्हणून समजा.

आधुनिक मूल्यात्मक तत्त्वे काय आहेत एवढेच इन्व्हेस्टोनॉमी समजावून सांगत नाही तर ते शेयर बाजारातील बरीच गुपितेही आपल्यासमोर उघड करते. पीके म्हणतात की, ‘एखादा मैट्रिक पास झालेला माणूसही शेअर मार्केटमध्ये जोरदार गुंतवणूक करत असतो.’ या सगळ्याला तशी मानसिकता लागते. तशी मानसिकता जोपासण्यासाठीच तर या पुस्तकाचा घाट घालण्यात आला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इन्व्हेस्टोनॉमी”

Your email address will not be published. Required fields are marked *