Description
आधुनिक खगोलशास्त्रातले विश्वरूप दर्शन
- अंतराळ आहे तरी कसे ?
- विश्वाचे महत्त्वाचे घटक
- शास्त्राची कार्यप्रणाली
भौतिक शास्त्राचा पाया
- चार मूलभूत क्रिया – गुरुत्त्वाकर्षण – विवक्षित सापेक्षतावाद – व्यापक सापेक्षतावाद – विद्युच्चुंबकीय शास्त्र – विद्दुचुंबकीय लहरी
- प्रारणाचे प्रकार – पूंजवाद आणि विद्द्युत चुंबकीय शास्त्र – काळे बंदिस्त प्रारण – डॉप्लर प्रभाव – प्रखर क्रिया – मंद क्रिया – समारोप
वेधांची उपकरणे
- वेधांचे प्रकार – दृश्यप्रकाशाच्या दुर्बिणी – दृश्य प्रकाशाची छाननी करणारी साधने – रेडिओ टेलिस्कोप – अंतराळातून घेतलेले वेध – विश्वकिरणे – उपसंहार
सूर्यमालेच्या परिसरात
- सूर्यमालेचे घटक – सूर्यमालेतील मोजमापे – सूर्यमालेची उत्पत्ती – सूर्यमालेचे वयोमान
ताऱ्यांची जीवन गाथा
- प्रास्ताविक – ताऱ्यांच्या अंतराची मोजमाप – ताऱ्यांचे गुणधर्म – हर्टझ्सप्रंग आणि रसेलचे रेखाचित्र – ताऱ्यांचा जन्म – प्रमुख अनुक्रम – लाल राक्षस तारे – महास्फोटक तारे – न्यूट्रॉन तारे आणि श्वेत बटू – पल्सार कृष्णविवर – तारा म्हणजे अणुभट्टी – उपसंहार
आकाशगंगेच्या आत आणि बाहेर
- आकाशगंगा – चुंबकीय क्षेत्र – विश्वकिरणे – तारकाविश्वांचे प्रकार – तारकाविश्वाची ताम्रस्रुती – तारकाविश्वाची अंतरे – रेडिओ लहरींचे स्त्रोत – क्वेसार आणि QSO – महा कृष्णविवरे आणि श्वेत विवरे
विश्वाची रचना
- प्रसरणशील विश्व – महास्फोटाचा सिद्धांत – विश्वरचनाशास्त्रातले वेध – सूक्ष्मतरंगाचे प्रारण – स्थिरस्थितीच्या विश्वाचा सिद्धांत – उपसंहार
Reviews
There are no reviews yet.