रासायनिक कीडनाशके : वरदान की शाप

72.00

1 in stock

पुस्तकाचे नाव रासायनिक कीडनाशके : वरदान की शाप
लेखक दिलीपराव देशमुख बारडकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६२ ग्रॅम

Description

  • पीक संवर्धन व भरघोस पीक उत्पादनाच्या हेतूने शेतात होता असलेल्या रासायनिक कीडनाशक फवारणीच्या दुष्प्रिणामांची चर्चा
  • कीडनाशकांच्या मनुष्यावर होत असलेल्या घातक परिणामांची चिकित्सा
  • कीडनाशकामधील विषारी अंश पोटात गेल्याने होणाऱ्या कॅन्सर, वंध्यत्व अशा दुर्धर आजारांची माहिती
  • रासायनिक कीडनाशकांच्या तपासणीमधील त्रुटी आणि कमतरतांचे दर्शन
  • रासायनिक कीडनाशकांचा वापर थांबवून तात्काळ जैविक कीडनाशकांचा वापर करण्याचे आग्रही प्रतिपादन
  • सेंद्रिय शेतीचे फायदे आणि उपयुक्ततेविषयी मार्गदर्शन
    शेतपिकांवरील विविध किडी, त्यासाठी वापरली जाणारी रासायनिक कीडनाशके व त्यातील विषारी अंश, रासायनिक कीडनाशकांच्या चाचण्या, फवारणीनंतर होणारे पिकांवरील परिणाम, जैविक (सेंद्रिय) कीडनाशकांचे महत्त्व यांची अद्ययावत माहिती देणारी पुस्तिका : रासायनिक कीडनाशके, वरदान की शाप ? 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रासायनिक कीडनाशके : वरदान की शाप”

Your email address will not be published. Required fields are marked *