Description
मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका आणि भारत या देशांमधल्या तसंच मुस्लिम कायद्यांचा चित्तथरारक इतिहास. याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे ‘माय लॉर्ड’.
‘न्यायसंस्थेचा विकास कसा झाला या संदर्भातलं हे पुस्तक अच्युत गोडबोले यांनी आपल्या नेहमीच्या भरगच्च, मात्र साधार माहिती पुरवण्याच्या शैलीनं लिहिलं आहे व त्याला सहलेखक माधुरी काजवे यांनी योग्य साथ दिलेली आहे.’
– माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
‘कायद्याविषयी लिहिलंय म्हणजे काहीतरी जडजंजाल, बोअरिंग असेल हा गैरसमज नक्कीच या पुस्तकाने दूर होईल. अतिशय सुंदर, माहितीपूर्ण आणि संग्राह्य पुस्तक!”
– पद्मश्री उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी अधिवक्ता
‘अशा पुस्तकामुळे आजच्या पिढीला कायद्याच्या इतिहासाबाबत योग्य आकलन होईल व त्यामुळे सध्याचे कायदे, त्याची तत्त्वे. त्यामागील भूमिका समजून घेणेसाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल.’
– अॅड. संतोष शहा, एलएलबी (गोल्ड मेडलिस्ट), एम. एस. (पोलिटिकल सायन्स), एलएलबी. (अमेरिका), पीएचडी. (लॉ), ॲडव्होकेट अँड लेक्चरर इन लॉ.
Reviews
There are no reviews yet.