आरोग्यातील अंधश्रद्धा

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आरोग्यातील अंधश्रद्धा
लेखक अविनाश भोंडवे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

एकविसाव्या शतकात कमालीची वैज्ञानिक प्रगती होऊन देखील आपल्या समाजात आरोग्य आणि स्वास्थ्य याबाबत असंख्य संभ्रम आहेत. एकीकडे अनेक कालबाह्य आणि अनावश्यक परंपरांचा आपल्यावर पगडा आहे. तर दुसरीकडे टीव्ही आणि वर्तमानपत्रातील जाहिरातींना भूलून अनेक अनावश्यक गोष्टींच्या मागे लागणारा सुशिक्षित समाज आहे.

क्रीम लावून गोरे होणे, जंतुनाशक साबन वापरून आंघोळ करणे, औषधांनी वजन कमी करणे, उंची वाढवणे, तापात आंघोळ न करणे, जखमेवर हळद लावणे, बाळाची टाळू भरणे, केळ्याने कफ होतो  अशा अनेक अशास्त्रीय गोष्टींना आज लोक बळी पडत आहेत.

या साऱ्या मोहजालात सापडू नये यासाठी डॉ. अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या तेहतीस वर्षांच्या अनुभवातून आपल्याला पथदर्शी सूचना केल्या आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्यातील अंधश्रद्धा”

Your email address will not be published. Required fields are marked *