Description
- वनस्पती तूप कसे तयार करतात ?
- आजकाल देवीची लस का देत नाहीत ?
- ब्रेन ट्यूमर म्हणजे काय ?
- वेडाचे नाटक करणारा व खरा वेडा यांतील फरक ओळखता येतो का ?
- उवा का होतात ?
- काचबिंदू म्हणजे काय ?
- जीभ बाहेर काढायला सांगून डॉक्टर काय तपासतात ?
- कानात तेल टाकावे की नाही ?
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज या पुस्तकांची संकल्पनाच मुळात सुंदर आहे. आशा प्रकारची आरोग्यविषयक माहिती सर्व मुलांपर्यंत पोहोचल्याने त्यांचे आरोग्यविषयक ज्ञान समृद्ध होण्यास निश्चितच मद्त होईल. लहानग्यांना मनातल्या जिज्ञासापूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तर तर मिळतीलच; पण या पुस्तकामुळे त्यांची आकलनशक्ती प्रगल्भ होऊन त्यांच्या मनात आणखी मूलभूत प्रश्न तयार होतील आणि असं वाटतं की त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतील.

Reviews
There are no reviews yet.