प्रत्येक व्यक्ती कोणावरना कोणावरतरी प्रेम करत असते. देश, शिक्षक, गुरू, आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी, समाजसेवक, आपले आयडॉल आणि पुस्तके यांच्यावर आपण भरभरून प्रेम करतो. जे पुस्तकांच्या दुनियेत रमतात, पुस्तकांवर प्रेम करतात त्यांचा विकास, प्रगती नेहमीच होत असते. पुस्तकांच्या सोबत आपले जीवन जगणारी माणसे पुस्तकांसोबत यशाच्या शिखरावर नक्की पोहोचतात. सनय प्रकाशनाचे काम भारतभर आणि भारताबाहेरील काही देशांत पसरलेले आहे. सनय प्रकाशनाकडून पुस्तके खरेदी करणाऱ्या व पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या पुस्तकप्रेमींचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो. समस्त पुस्तकप्रेमींना मानाचा मुजरा! पुस्तकप्रेमींची काही बोलकी छायाचित्रे.
© 2025 Sanay Prakashan. All Rights Reserved.
Design & Developed by PitchTeQ