Description
डॉ. कान्हू लक्ष्मण गिरमकर, इतिहासविभाग प्रमुख, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे, के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय व के. जे. सोमय्या वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर.
शैक्षणिक अनुभव ३० वर्षे, विविध संशोधनपर त्रैमासिकांमध्ये २५ पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, पपरिषदांमध्ये साधन व्यक्ती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळ सदस्य, विद्यापीठ अधिसभा सदस्य. कोपरगाव परिसराचा आर्थिक, स्थानिक इतिहास या ठिकाणावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून पीएच.डी (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त. विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे आर्थिक अनुदानातून दोन संशोधन प्रकल्प पूर्ण. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पूक्टो) च्या विविध पदांवर मागील ३० वर्षांपासून लोकाभिमुख कार्य.
Reviews
There are no reviews yet.