राम कृष्णाचे कोडे

₹55.00

1 in stock

पुस्तकाचे नाव राम कृष्णाचे कोडे
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

ब्राह्मणी देववादाने जनमाणासात परलेल्या विश्वासांचा पर्दाफास म्हणजे हे पुस्तक. ब्राह्मणाने हिंदु-बहुजन समाजाला ज्या हिंदुत्वाच्या दलदलीमध्ये फसविले, तिच्यातून काढून वैचारिक प्रवर्तनाच्या मार्गावर आणणे, हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. हिंदु संस्कृती सनातनी आहे, ती कधीही बदलली नाही, असा ब्राह्मणांनी प्रचार केला. पुष्कळशा विद्वान युरोपियन विद्वानांनीही त्यांची प्रकर्षाने री ओढली.

वाचकांना हे लक्षात येण्यास वेळ लागणार नाही की, ब्राह्मण स्वत: बदलत गेले आणि त्यांनी कसून काट- छाट केली. एक काळ असा होता की ते वैदिक देवांची पूजा करीत. नंतर काळ बदलला. वैदिक देवांची पूजा सोडून ते आता अ-वैदिक देवांची पूजा करू लागले. आपण त्यांना विचारू : वेदाक्त देव कुठे गेलेत ? कुठं आहे तो इंद्र ? कुठे आहे वरुण ? ब्रह्माचे काय झाले ? मित्र का दिसत नाही ? खरं तर ते अदृश्य झाले आहेत आणि का तर आता इंद्रादी देवांची पूजा किफायतशीर राहिली नाही केवळ वैदिक देव- देवतांचाच त्याग करून ब्राह्मण थांबले नाहीत तर ब्राह्मणांनी मुस्लिम पीराची देखील पूजा करणे सुरू केले. या संबंधात झगझगित प्रकाश टाकणारी एक घटना आहे।

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राम कृष्णाचे कोडे”

Your email address will not be published. Required fields are marked *