राजभाषा परिचय कार्यरूप व्याकरण

₹190.00

1 in stock

पुस्तकाचे नाव राजभाषा परिचय कार्यरूप व्याकरण
लेखक --
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २५४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

अमराठी भाषिकांना मराठी भाषेची ओळख करून देणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध होती. परंतु त्या पुस्तकांचे वैशिष्ट्य अतिशय मर्यादित होते. शासनव्यवहारासाठी आवश्यक ते सर्वस्पर्शी भाषा ज्ञान देण्यास उपलब्ध पुस्तके समर्थ नव्हती तसेच मराठी भाषेच्या केवळ जुजबी ज्ञानाने कार्यभाग साधणारा नव्हता. मराठी भाषेचे आजचे विस्तारलेले कार्यक्षेत्र त्या पुस्तकांच्या लेखकांच्या चित्त चक्षूंपुढे नव्हते. शासकीय कामकाजात वापरायची विशिष्ट लेखन प्रणाली, तांत्रिक परिभाषा, पत्रव्यवहारांचे ठराविक नमूने व प्रकार इत्यादी सर्व बाबींचा साकल्याने विचार करूनच अमराठी भाषिक अधिकारी व कर्मचारी यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे व राजभाषा परिचय या पुस्तकाने ती गरज भागवण्याच्या दिशेने बरीच मजल मारली आहे.  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजभाषा परिचय कार्यरूप व्याकरण”

Your email address will not be published. Required fields are marked *