रानडे, गांधी आणि जिन्ना

₹90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव रानडे, गांधी आणि जिन्ना
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ISBN 978-93-81621-09-7
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

  • मी अन्याय, अत्याचार, ढ़ोंगीपणा व भोंदूपणाचा द्वेष करतो. इतकेच नाही तर जे लोक या दुर्गुणांनी ग्रस्त आहेत, त्या सर्वांचा मी द्वेष करतो. गांधी व जिन्ना याच दोघा गृहस्थांनी भारतीय राजकारणाची प्रगती ठप्प केली आहे. माझी निंदा कॉंग्रेस वर्तमानपत्रकारांनी केली आहे. या कॉंग्रेसवाल्या पत्रकारांनी मी चांगलाच ओळखून आहे. त्यांच्या टिकेला मी मुळीच किंमत देत नाही. त्यांनी माझ्या युक्तीवादाचे कधीही खंडन केलेले नाही…

 

  • मी मूर्तिपूजक नाही. मी मूर्तिभंजक आहे. मी आग्रहपूर्वक सांगतो की, मी त्यांचा द्वेष करीत नाही अथवा ते मला आवडत नाही, तर मी गांधी व जिन्ना यांचा द्वेष करीतच असेल तर याचे कारण असे आहे की, त्यांच्यापेक्षा भारतावर मी अधिक प्रेम करतो. ही त्या राष्ट्रवाद्याची खरी निष्ठा आहे. देश हा व्यक्तीपेक्षा नेहमीच मोठा असतो.

 

  • रानडे, गांधी आणि जिन्ना – हे डॉ. बाबासाहेबांचे भाषण सदा सर्वदा मार्गदर्शन ठरणारे आहे. या भाषणातील संदेश जनतेपर्यंत जावा या उद्देशाने हे पुस्तक तयार केले. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रानडे, गांधी आणि जिन्ना”

Your email address will not be published. Required fields are marked *