Description
शाईपेनची क्रेझ कधीच संपत नाही… ती प्रत्येक पिढीत नव्याने जन्म घेते. 
Airmail शाईपेन म्हणजे केवळ एक पेन नाही, तर सुंदर हस्ताक्षर, लेखनाची आवड आणि दर्जेदार परंपरेचा अनुभव आहे. प्रत्येक शब्दाला एक वेगळी ओळख देणारा, उत्कृष्ट लेखनाचा विश्वास – Airmail Fountain Pen.
“लिहिण्याची पद्धत बदलू शकते, पण शाईपेनची ओढ कधीच कमी होत नाही.”
Wality शाईपेन हे दर्जेदार साहित्य, आकर्षक डिझाईन आणि स्मूथ लेखनासाठी ओळखले जातात. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कार्यालयीन काम करणारे तसेच शाईपेनची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हा उत्तम पर्याय आहे.
वैशिष्ट्ये :
- गुळगुळीत आणि आरामदायी लेखन
- मजबूत व टिकाऊ बॉडी
- आकर्षक आणि क्लासिक डिझाईन
- दीर्घकाळ वापरासाठी योग्य
- दैनंदिन वापर, अभ्यास , ऑफिस आणि भेटवस्तूसाठी उत्तम
पॅकेजमध्ये 1 Wality शाईपेन
टीप : उपलब्ध स्टॉकनुसार पेनचे रंग बदलू शकतात.

Reviews
There are no reviews yet.