Description
सुट्टीत, फावल्या वेळेत किंवा अगदी अभ्यासाचा कंटाळा करून मुलांनी निरुद्देश घालवलेल्या तासांमध्ये हे पुस्तक चांगलेच उपयुक्त ठरते. या पुस्तकातल्या कृती, वैज्ञानिक खेळणी आणि दैनंदिन वापरातल्या वस्तूंवर शास्त्रीय दृष्टिकोनातून टाकलेला प्रकाश या साऱ्या गोष्टी तुमच्या मुलांना अधिकाधिक कृतिशील, विज्ञानाभिमुख बनवण्यास मदत करतात. हे एक असे पुस्तक आहे, जे तुमच्या मुलांना खऱ्या अर्थाने कृतिशील बनवेलच; पण मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही आमूलाग्र बदलून टाकेल. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनी वाचायलाच हवे असे पुस्तक.

Reviews
There are no reviews yet.