आइन्स्टाईनचे विश्व

160.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आइन्स्टाईनचे विश्व
लेखक निवास पाटील
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

१९५२ मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनला इस्त्राइलचे राष्ट्रपतीपद देऊ केले असता ते म्हणाले  “राजकारणापेक्षा गणिती समीकरणे मला अधिक महत्त्वाची वाटतात, कारण राजकारण हे क्षणभंगुर आहे. तर गणित आणि पर्यायाने विज्ञान हे शाश्वत आहे. मला शास्त्रज्ञ राहू दया.

  • आपले विश्व व त्याचा इतिहास
  • प्रसरणशील विश्व
  • विश्वातील मूलभूत शक्ती
  • वैश्विक धाग्यांचा सिद्धांत
  • कृष्णविवरे
  • विश्वाचे भवितव्य
  • परग्रहावरील जीवसृष्टी
  • अल्बर्ट आइन्स्टाईन
  • आइन्स्टाईनचा सापेक्षतावाद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आइन्स्टाईनचे विश्व”

Your email address will not be published. Required fields are marked *