क्लोन

150.00

1 in stock

पुस्तकाचे नाव क्लोन
लेखक रेखा बैजल
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

सायंटिस्टनं  प्रयोग करायचे नाहीत का ? रोबोज निर्माण करून पाहायचे नाहीत का ? पण माणसांच्या अभ्यासावरून आमच्या लक्षात आलं की, अनेक प्रतिभावान माणसांपैकी… प्रतिभावान माणूस म्हणजे एक सायंटिस्ट…

सुख-समाधान या संकल्पना आम्हाला कळत नाहीत; पण प्रत्येक कला ही स्वान्तसुखाय असते. तुमचे प्रयोग ही देखील एक कला आहे. गाणारा गातो. त्यास स्वर हवेत विरुन जातात. तो ते स्वर कुठे जमवून ठेवत नाही. तुमचेही प्रयोग असेच स्वांतसुखाय होऊ दया. जे प्रयोग तुमच्या देशाला साह्यभूत ठरतील, टेक समाजापुढे आणा, बाकीचे प्रयोग तुमच्याजवळच लॉक करून ठेवा. कदाचित पुढे अशी परिस्थती निर्माण होईल की, आज विघातक वाटणारे प्रयोग उद्या चांगलेली ठरतील. कदाचित उद्या काही कारणानं लोकसंख्या खूप कमी होईल, अशी कारणं माणसानंच निर्माण केली आहेत. अशा वेळी आमच्यासारखे रोबोज कामाला येतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्लोन”

Your email address will not be published. Required fields are marked *