मालोजीराजे भोसले काळ आणि कर्तृत्व

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मालोजीराजे भोसले काळ आणि कर्तृत्व
लेखक आनंद बोबडे
ISBN 9789355255143
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४८० ग्रॅम

Description

या पुस्तकात लेखकाने चिकित्सकपणाने मालोजीराव – विठोजीराव या भोसले बंधूंबद्दलच्या गैरसमजुतींचे वा अपप्रचाराचे खंडन करून पुढील मुद्दे साधार मांडले आहेत :

  • मालोजीराजांचा जन्म शके १४७४ (सन सु. १५५२) मध्ये झाला होता.
  • सन १५७० च्या दशकाच्या आरंभीच मालोजीराजे – विठोजीराजे हे निजामशाहीत स्वपराक्रमाने उत्कर्ष पावले होते.
  • मालोजीराजे हे देवगिरी दुर्गाचे आधारस्तंभ होते.
  • शहाजीराजांच्या जन्माच्या सुमारासच मालोजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली होती.
  • चैत्र शुद्ध पंचमी शके १५१६ (१८ मार्च १५९४ हीच शहाजीराजांची जन्मतिथी आहे.
  • मालोजीराजांनी आपल्या मुलांची नावे कुणा पिराच्या वा सिद्धाच्या नावावरून ठेवलेली नव्हती.
  • सन १६०६ च्या सुमारास मालोजीराजांचा मृत्यू झालेला नाही.
  • मालोजीराजांचा मृत्यू सन १६२१ च्या अखेरीस झालेला आहे.
  • विठोजीराजांचा मृत्यू मार्च १६२४ अखेर झालेला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मालोजीराजे भोसले काळ आणि कर्तृत्व”

Your email address will not be published. Required fields are marked *