बुद्ध : दि एक्झिक्युटिव कोच

199.00

पुस्तकाचे नाव बुद्ध : दि एक्झिक्युटिव कोच
लेखक डॉ. संतोषकुमार फुलपगार
ISBN 978-93-49368-54-5 (EBook)
भाषा मराठी
पुस्तक बांधणी ई-बुक
पानांची संख्या २००
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन --
Category:

Description

भगवान बुद्धांच्या उपदेशांचे चिंतन केले असता त्यांच्या विचारांची मुळ भावना केवळ अध्यात्मिक राहात नाही; ती मन, बुद्धी आणि व्यवहाराच्या प्रत्येक स्तरास स्पर्श करते. त्यांची शिकवण वास्तववादी, वैज्ञानिक, अनुभवाधिष्ठित आणि मानवी मानसशास्त्रावर आधारित असल्याचे स्पष्ट दिसून येते. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भावनिक चढ-उतारांनी भरलेल्या कॉर्परिट जगात हे तत्त्वज्ञान उपयुक्त ठरू शकते का? उत्तर-निश्चितच होय ! कार्यस्थळी स्पर्धा, निर्णयांचे नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीचे स्वरूप, अपेक्षांचा ताण, संबंधांचे तुटणारे भावनिक आयाम आणि यशाच्या धावपळीत हरवलेला अंतर्मनाचा शांत स्वर या सर्वांसाठी बुद्धांचे तत्त्वज्ञान मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते. बुद्धांचे उपदेश स्व-जागरुकता, नेतृत्व, संवाद, स्थैर्य आणि सकारात्मक कर्मचक्र यांचे भान विकसित करतात. आधुनिक व्यवस्थापनशास्त्र आणि प्राचीन प्रज्ञाधारीत ज्ञानाची परिपूर्ण सांगड घालणारा विचारप्रवर्तक, उपयुक्त आणि प्रेरणादायी मराठी अनुवादीत ग्रंथ म्हणजे – “बुद्ध : दि एक्झिक्युटिव कोच”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुद्ध : दि एक्झिक्युटिव कोच”

Your email address will not be published. Required fields are marked *