Description
महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास प्राप्त करून देणाऱ्या किल्ल्यांवर केव्हा, कसे अन कशासाठी जावे याचे उत्तर या पुस्तकात मिळेल. किल्ल्यांवर जाण्याआधी पुरेशी माहिती जमवून गेले तर दुर्गदर्शन अधिक नेटकेपणाने घडते.
- आग्वाद
- अंजदीव
- जयगड
- देवगड
- निवतीचा किल्ला
- पूर्णगड
- भगवंतगड
- रत्नागिरी
- विजयदुर्ग
- सिंधुदुर्ग
- सुवर्णदुर्ग
- रायगड
- लिंगाणा
- पाचाडचा कोट

Reviews
There are no reviews yet.