मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज, भाग – १

120.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज, भाग – १
लेखक अंजली दीक्षित, जगन्नाथ दीक्षित
ISBN 978-93-87667-39-6
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ७६
आकार ६ * ९ इंच
वजन १२० ग्रॅम

Description

  • कोमा म्हणजे काय ?
  • लग्नाचे योग्य वय कोणते ?
  • शरीरावर तीळ असणे चांगले की वाईट ?
  • माणूस का घोरतो ?
  • उंची वाढवण्यासाठी काय करावे ?
  • आपल्याला भूक का लागते ?
  • शाकाहार चांगला की मांसाहार ?
  • काही लोक चकणे का असतात ?
  • बहिरे लोक मोठ्याने का बोलतात ?

यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळतील.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज या पुस्तकाची संकल्पनाच मुळात सुंदर आहे.  अशा प्रकारची आरोग्यविषयक माहिती सर्व मुलांपर्यंत पोहोचल्याने त्यांचे आरोग्यविषयक ज्ञान समृद्ध होण्यास निश्चितच मद्त होईल.  लहानग्यांना मनातल्या जिज्ञासापूर्ण प्रश्नांची  त्यांना उत्तरे तर मिळतीलच; पण या पुस्तकांमुळेच त्यांची आकलनशक्ती प्रगल्भ होऊन त्यांच्या मनात आणखी मूलभूत प्रश्न तयार होतील आणि असं वाटतं की त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतील.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज, भाग – १”

Your email address will not be published. Required fields are marked *