Description
मेंदू, जनुकं, रक्त, रोगप्रतिकार क्षमता हे आपल्या शरीरातले अतिशय महत्त्वाचे घटक. मानवी शरीराच्या राज्यात या घटकांची रचना कशी असते ? ही यंत्रणा नेमकी कशी काम करते ? या सगळ्याविषयी अतिशय महत्त्वाची, नवलाची, शास्त्रीय माहिती देणारी हे पुस्तक !
आपल्या धरतीवरील प्रत्येक सजीव, मग तो सूक्षजीव असो की वनस्पति, प्राणी असो की मनुष्यप्राणी, पुनरुत्पादन करतो. आपल्या संततीला, पुढील पिढीला जन्म देतो. तसं करताना तो डोळ्यांचा रंग किंवा कानांचा आकार यासारख्या गुणधर्मांचा वारसा पुढच्या पिढीला बहाल करत असतो.

Reviews
There are no reviews yet.