तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे ?

225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे ?
लेखक रॉबिन शर्मा
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २५०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

“रॉबिन शर्मा यांच्या अनुयायांची संख्या दलाई लामा यांच्या अनुयायांशी स्पर्धा करताना दिसते.”

द टाईम्स ऑफ इंडिया

“जेंव्हा तुमचा जन्म होतो तेंव्हा तुम्ही रडता आणि सगळे जग आनंदते. तुमचे आयुष्य अशारितीने जगा की जेंव्हा तुम्ही मराल त्यावेळी हे जग रडेल आणि तुम्ही आनंदात जाल.”

प्राचीन संस्कृत म्हण

वर दिलेल्या ह्या सर्वोत्कृष्ट ज्ञानामुळे तुमच्या अंतर्मनाची तार छेडली आहे का? तुम्हांला असे वाटते आहे का की जीवन तुमच्या हातून लवकर निसटून चालले आहे आणि तुमच्या योग्य आनंदी अर्थपूर्ण आणि सुखी जीवन जगायची संधी तुम्हांला परत कधीच मिळणार नाही. असे असेल तर लिडरशिप गुरु रॉबिन शर्मांनी लिहिलेले हे वैशिष्टपूर्ण पुस्तक, ज्यांनी द मंक हू सोल्ड हिज फेरारी लिहिले आहे व ज्या पुस्तकामुळे हजारो लोकांचे जीवन बदलले आहे, तुम्हांला जीवन नवीन मार्गाने जगण्यासाठी मार्गदर्शक बनेल.

ह्या पुस्तकात रॉबिन शर्मांनी तुम्हांला तुमच्या जीवनातले सर्वांत जास्त अवघड प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोपी १०१ तंत्र दिली आहेत, ज्यामध्ये तणावमुक्तीसाठी आणि काळजीमुक्त जीवन जगण्यासाठी खूप थोड्या लोकांना माहीत असलेल्या तंत्रापासून ते तुमचा वारसा जपण्यासाठी अतिशय उपयुक्त व आनंदाने मार्गक्रमण करण्याची तंत्र दिलेली आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे ?”

Your email address will not be published. Required fields are marked *