Description
या पुस्तकातल्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचारांच्या या नवलकथा !
या कथांनी मनोरंजन तर होतच पण माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द, निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम क़ुतुहल आणि अनपेक्षितरित्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध …
या गोष्टींनीच तर वैद्यकांचं विश्व समृद्ध केलेलं आहे. या सगळ्या कथा वाचायला चला तर मग, भन्नाट वैद्यकाच्या रंजक सफरीवर …
Reviews
There are no reviews yet.