वैद्यकीय उपकरणांच्या जगात

200.00

1 in stock

पुस्तकाचे नाव वैद्यकीय उपकरणांच्या जगात
लेखक अविनाश भोंडवे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

वैद्यकीय उपकरणाबद्दल सर्वांनाच एक कुतूहल असते. स्टेथोस्कोप, बीपी मशीन, थर्मामीटर यांची थोडीफार ओळख असते, पण ई.सी.जी., २-डी एको, लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, एक्सरे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम.आर.आय. यांच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा असतो. त्याउलट व्हेंटिलेटर, डीफिब्रिलेटर, डायलिसिस मशीन यांच्याबद्दल एक अनामिक भीती असते.

अशी असंख्य वैद्यकीय उपकरणे आपल्याला जीवनदान देण्यात आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी वापरली जातात. आजच्या जीवनात, प्रत्येकाचा कधी ना कधी यांच्याशी सामना होणार असतो. त्यामुळे सोप्या भाषेत या साऱ्या उपकरणांची, रोचक शास्त्रीय माहिती करून देणारे हे पुस्तक, वाचकांचे ज्ञानरंजन करून त्यांची आरोग्य-सन्मुखता नक्कीच वाढवेल… 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैद्यकीय उपकरणांच्या जगात”

Your email address will not be published. Required fields are marked *