Description
प्रादेशिक इतिहास लेखनाचा एक भाग म्हणून ‘स्थानिक इतिहास’ महत्त्वपूर्ण भाग आहे. स्थानिक व प्रादेशिक इतिहास हे राष्ट्रीय इतिहासाचे अविभाज्य भाग आहेत. म्हणून स्थानिक इतिहास महत्त्वपूर्ण आहे.
स्थानिक इतिहासामध्ये त्या त्या ठिकाणचे ‘स्थानमाहात्म्य’ आणि त्यासाठीच्या उपयुक्त संशोधन अभ्यास आणि स्थान अभ्यासाची व्याप्ती म्हणजे स्थानाचा सूक्ष्मपणे विचार करणे. परिणामी हा अभ्यास ‘सूक्ष्मतेकडून समग्रतेकडे’ जाणारा आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनामध्ये मागील ५० वर्षांमध्ये स्थानिक इतिहासाची संकल्पना विकसित होताना दिसते. या कालावधीची गणना ‘संक्रमणाचा काळ’ व व्यापक ऐतिहासिक चळवळींचा कालखंड या नावाने ओळखला जातो. स्थान व कार्य यांचा महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालावधीही महत्त्वाचा आहे.

Reviews
There are no reviews yet.