सायंटिस्ट खोपडी, बेलपासून नोबेलपर्यंत

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सायंटिस्ट खोपडी, बेलपासून नोबेलपर्यंत
लेखक नितीन हांडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २२२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

”सायंटिस्ट खोपङी” हे पुस्तकाचं नाव वाचून तुम्हाला कदाचित नवल वाटलं असेल. जेव्हा आपण शाळेमध्ये शिकत असतो तेव्हा वर्गामध्ये अशी एकदोनच मुलं असतात, जी वैद्न्यानिक  प्रकल्प तयार करण्यामध्ये उत्साहानं भाग घेतात.  बॅटरी, मोटर, वायर, कार्डबोर्डचे तुकडे आणि इतर कायकाय पार्ट जोडून नवलाईच्या वस्तु बनवतात.  या वस्तु कशा तयार झाल्या हे ज्यांना समजत नाही, ते या हुशार मुलांना ‘सायंटिस्ट खोपङी” असं चिडवतात.  मात्र या सायंटिस्ट खोपङी  असलेल्या मुलांनी विशेष काही केलेलं नसतं;  विद्न्यानाचे बेसिक फंडे वापरून आणि त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्यांनी या वस्तु बनवलेल्या असतात.  मुळात सायंटिस्ट खोपङी असं निसर्गानं काही बनवलेलं नसतं.  व्यक्तीची जडणघडण, तिचं भवताल, तिला उपलब्ध संधी आणि संधी उपलब्ध नसेल तर ती मिळवण्यासाठी संघर्ष करायची तिची तयारी यातून तिचं व्यक्तिमत्त्व साकार होत असतं.  पुढच्या पिढीला असा संघर्ष करायची प्रेरणा मिळावी आणि त्यातून नवीन सायंटिस्ट खोपड़या तयार व्हाव्यात यासाठी हे पुस्तक आपल्यासमोर सादर करत आहे. . .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सायंटिस्ट खोपडी, बेलपासून नोबेलपर्यंत”

Your email address will not be published. Required fields are marked *