योग पुराणकथा

315.00

1 in stock

पुस्तकाचे नाव योग पुराणकथा
लेखक देवदत्त पट्टनायक
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २१० ग्रॅम

Description

वीरभद्रासन आणि हनुमानासनापासून मत्स्येन्द्रासन, कूर्मासन आणि अनंतासनापर्यंत अनेक योगासनांची लोकप्रिय नावे भारतीय पुराणकथांमधील पात्रे आणि श्रेष्ठ व्यक्तीवर आधारित आहेत. ही पौराणिक पात्रे कोण होती, त्यांच्या कथा काय आहेत आणि योगासनांशी त्यांचा काय संबंध आहे?

देवदत्त पट्टनाईक यांचे अलीकडील पुस्तक ‘योग पुराणकथा’ (सहलेखक – आंतरराष्ट्रीय योग साधक मैथ्यू रोली) हे पुस्तक हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील पूर्वापार चालत आलेल्या लोककथा आपल्याला पुन्हा सांगते. जगाला सुपरिचित असलेल्या योगासनांच्या मागे या कथा आहेत.  ६४ महत्त्वाच्या आसनांमधील कथांच्या हक़ीकती सांगताना शाश्वत सत्ये, पुनर्जन्म, मुक्ती आणि सहवेदना या संकल्पनांवर आधारित भारतीय उपखंडातील दृष्टीकोनाकडे देवदत्त आपले लक्ष वेधतात. हजारो वर्षे या संकल्पना योगाचे संवर्धन करत आहेत. 

या पुस्तकात आसनांमधील शरीराच्या विशिष्ट स्थितीबद्दल विचार मांडले आहेत. असे असले तरी आसने कशी करावीत याविषयी हे पुस्तक नाही.  एक ज्ञानशाखा म्हणून योगाकडे बघताना त्याचे मानसिक,  आध्यात्मिक दृष्टीकोन आणि योगदान  तसेच त्यामागील तत्त्वज्ञान, परंपरा, संस्कृती समजावून घेणं आवश्यक असते. तीन हजाराहून अधिक वर्ष प्रभाव असलेल्या या कथांनी जागतिक दृष्टिकोन आकारास आणला. अशा सर्वांची ओळख हे पुस्तक करून देते. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “योग पुराणकथा”

Your email address will not be published. Required fields are marked *