Description
जगज्जेते हे असे खऱ्या अर्थाने वेगळे पुस्तक आहे. हा उद्योगधंद्याचा आलेख नाही, तर त्यापाठच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध आहे. इथे जमा-खर्चाचा नाही तर इच्छाशक्ती आणि प्रयत्नवाद ह्यांचा जोड़ बंद आहे.
The seven habits of most successful businessmen असे म्हणून व्यावसायिकांच्या वर्तनाचे तयार केलेले हे सप्तकही नाही, असलास तर एक व्यक्ती म्हणून त्यांच्या चरित्रांचा घेतलेला एक शोध आहे. त्यांचे गुणविशेष अंगीकरणे हा त्यातून मिळालेला एक प्रामाणिक बोध आहे. त्यांचेही पाय मातीचेच होते, पण भक्कम होते आहे मुठी कष्टांसाठी वळलेल्या होत्या, हेच ह्या लेखनातून पुन: पुन्हा जाणवून देणे हाच माझा उद्देश आहे.
Reviews
There are no reviews yet.