स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव

₹360.00

1 in stock

पुस्तकाचे नाव स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव
लेखक चंद्रकांत झटाले
ISBN 978-81-962179-0-7
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३५०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४३० ग्रॅम
Category:

Description

खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून स्वयंघोषित देशभक्तांनी आज देशभक्तीची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली आहे. अशा कट्टरवादी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव पुराव्यांसह मांडण्याचा हा प्रयत्न…

या पुस्तकात काय आहे ?

  • आरएसएसच्या स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल 
  • संघाचा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटना व डॉ. आंबेडकरांना विरोध 
  • संघाची देशभक्ती आणि ब्रिटिश स्वातंत्र्यलढ्याविषयीची भूमिका 
  • फाळणी आणि संघ-हिंदू महासभा 
  • सशस्त्र क्रांतिकारक व शहीदांबद्दलचे विचार 
  • वि. दा. सावरकर, नथुराम गोडसे, संघ आणि गांधीहत्या 
  • स्वतंत्र भारतातील देशविघातक कारवाया
  • संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि फॅसिझम
  • स्वयंसेवकांची निर्मिती आणि शालेय शिक्षणातून विषाची पेरणी
  • गोरक्षण; धर्म की व्यवसाय ? आणि संघाचे हिंदुराष्ट्र
  • संघाच्या पोटसंस्था व त्यांचे कार्य
  • महापुरूष, महिला व शेतकऱ्यांबद्दलची ऐतिहासिक अनास्था
  • हिंदुंचेच कर्दनकाळ हिंदुत्ववादी सरकार
  • संघसंस्कारी नेत्यांची प्रकरणे
  • संघ-भाजपचे  आतापर्यंतचे सर्व घोटाळे 
  • यावर उपाय काय ? आपण काय करावे ?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव”

Your email address will not be published. Required fields are marked *