Description
व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?
कोणी म्हणेल रंगरूप, कोणी म्हणेल शरीरयष्टी, कोणी म्हणेल उंची, कोणी म्हणेल श्रीमंती / पैसा, कोणी म्हणेल कपडे, कोणी म्हणेल शिक्षण तर कोणी म्हणेल राहणीमान.
पण आपल खर व्यक्तिमत्त्व दाखवणारी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा होय. आपली भाषा ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक प्रकारे आरसा असते. जितक्या अचूकपणे प्रभावीपणे आपण आपले विचार, भावना, संवेदना, कल्पना, उत्तरे, आवडी निवडी, पसंती, नापसंती भाषेद्वारे मांडत असतो, तितकी आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख लोकांना घडत असते. आपल्या मातृभाषेइतकीच आज इंग्रजी भाषा देखील महत्त्वाची आहे. इंग्रजीला जगाची भाषा असे म्हंटले जाते, याचे कारण म्हणजे जागतिकीकरण होय. आजच्या आधुनिक युगाची भाषा म्हणून इंग्रजीकडे जाते. इंग्रजीमध्ये बोलता यायला हवे ही काळाची गरज आहे. अशा या इंग्रजी भाषेत संभाषण करण्यासाठी प्रभावी असे पुस्तक म्हणजे…. दररोज ENGLISH बोला।
Reviews
There are no reviews yet.