Description
काय सांगतो हॉक आय ?
थ्रीजी म्हणजे काय?
त्सुनामी म्हणजे काय?
ग्लुकोज मीटर काय सांगतं ?
ब्ल्यू मून म्हणजे काय?
अनेक प्रश्न.
आपल्या ओळखीचे.
आपल्या आसपास घडणारे ?
या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे.
तरीही, आपल्याला काय त्याचं, असं म्हणत नजरेआड केलेले.
विज्ञानाचा समृद्ध खजिना आपल्याला उघडून देणाऱ्या या त्या अलिबाबाचा खजिना उघडणारा परवलीचा शब्द होता, ‘तिळा तिळा दार उघड, विज्ञानाचा खजिना आपल्याला खुला करून देणारे परवलीचे शब्द आहेत : ‘कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोणी?’ त्यातलाच हा एक ‘काय?’
ReplyForward
|
Reviews
There are no reviews yet.