डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर : चरित्र खंड – 12

216.00

1 in stock

पुस्तकाचे नाव डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर : चरित्र खंड – 12
लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १७८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २०३ ग्रॅम

Description

भारतात आजपर्यंत पुष्कळ महापुरूष मरण पवले असतील ; पण ज्यांच्या मृत्यूने कोट्यावधी अंत:करणे रक्तबंबाळ झाली आणि कोट्यावधी नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहिल्या ऐसे महान  मरण आंबेडकरांवचून कोणाच्याही वाट्याला आलेले नाही. आंबेडकरांच्या मोठेपणाबद्दल आणि योग्यतेबद्दल कित्येक लोकांना आतापर्यंत संशय वाटत होता . पण त्यांच्या महानिर्वाणाचे विराट दृश्य पाहिल्यानंतर त्यांचे जन्मजन्मांतरीचे शत्रुदेखील त्यांचे भक्त होतील. आंबेडकर हे केवळ सात कोटी अस्पृश्यांचे कल्याणकर्त्ते नव्हते, तर पंचवीस कोटी स्पृश्यांचे ते उद्धारकर्ते होते .  विभूतिपूजा आणि ढोंग ह्याने साऱ्या  हिंदू समाजाचा अध:पात झालेला होता. म्हणून त्या विभूतिपूजेवार आणि ढोंगावर घनाचे घाव घालून त्या खोट्या मूर्ती आंबेडकरांनी फोडून टाकल्या आणि ‘ बुद्धीची नि मानवतेची पूजा करा ‘ अशी देशाला शिकवण दिली .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर : चरित्र खंड – 12”

Your email address will not be published. Required fields are marked *