Description
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा आणि हिंसा या तत्त्वदन्यानाच्या गुंतागुंतीच्या सामाजिक – राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या हत्येमागची कारणं समोर आणत. त्याबरोबरच गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक गांधी हत्येच्या कटातील फ़क्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येच कारण असलेल्या वैचारिक षडयंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं
Reviews
There are no reviews yet.