Description
न्यायाधीशाला न्यायदेवता म्हटले जाते. पुरातन काळापासून निर्माण झालेली न्यायव्यवस्था मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेत अधिक विकसित झाली. छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, आणि छ. शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हि न्यायव्यवस्था खंबीरपणे राहिली. तसेच पेशव्यांच्या प्रशासनात तिचे विक्रेंद्रीकरण झाले व गोत सभा हि प्रभावी ठरली. आजही हिचे पुनर्जीवन होत असल्याचे दिसत आहे.
या ग्रंथात आपणास वरील सर्व गोष्टींची चिकित्सक मांडणी पाहावयास मिळेल. इतिहास अभ्यासक आणि विधी अभ्यासकांना मार्गदर्शक म्हणून या ग्रंथाचे मोल अपार आहे. ४
Reviews
There are no reviews yet.