न सरे ऐसे तुकोबांचे दान

90.00

Out of stock

पुस्तकाचे नाव न सरे ऐसे तुकोबांचे दान
लेखक आ . ह . साळुंखे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १०४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १५० ग्रॅम

Description

सरे ऐसे ज्याचे दान । त्याचे कोण उपकार ? ।।३११२।।

ज्याचं कोणत्याही क्षेत्रातलं योगदान आयुष्यभर, अनेक पिढ्यांपर्यंत टिकत नाही, मधेच संपून जातं, त्याचं कार्य समाजाला फार उपकृत करणारं नसतं. त्याचे काही फार मोठे उपकार नसतात. ज्यानं दिलेलं दान कधीच संपत नाही, त्याचे खरे उपकार असतात !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “न सरे ऐसे तुकोबांचे दान”

Your email address will not be published. Required fields are marked *