महात्मा फुले आणि शिक्षण

90.00

Out of stock

पुस्तकाचे नाव महात्मा फुले आणि शिक्षण
लेखक आ . ह . साळुंखे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९० ग्रॅम

Description

विद्या विद्या विद्या । शिक्षण शिक्षण ।

हाच प्रतिक्षण । ध्यास तुला ।।१।।

तुझ्या चरित्राने । मनीं स्थित्यंतर ।

नाही गत्यंतर । ज्ञानाविना ।।२।।

आता हे अंधही । झालेत डोळस ।

सुखाचा कळस । गाठतात ।।३।।

महात्मा ! तुला हे । अनंत प्रणाम ।

हृदीं तुझे नाम । निरंतर ।।४।।

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा फुले आणि शिक्षण”

Your email address will not be published. Required fields are marked *