द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली
लेखक रॅल्फ डोबेली
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३०० ग्रॅम

Description

आपल्या सर्वांच्या मनात आकलनासंबंधी पूर्वग्रह असतात आणि त्याबद्दल आपल्याला अपराधी वाटतं. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या या साध्या साध्या चुका आहेत. परंतु, त्या अक्षय आहेत आणि त्यांना कसं ओळखता येतं हे जाणून घेतलं तर आपण चांगली निवड करू शकू. आनंदी आणि अधिक संपन्न जीवन जगायचं असेल तर आपल्याला अधिक धुर्तपणा, नवीन कल्पना, झगमगीत गॅझेट्स किंवा अधिक आर्त कृती / घाईगडबड इत्यादींची आवश्यकता नसून थोड्या कमी   अतार्किकतेची गरज आहे. हे आपल्याला ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली ‘ वरून दिसून येतं. साधं, स्पष्ट आणि सतत चकित मकरणारं हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुमच्या निर्णयप्रकियेत रूपांतरण घडवून आणेल. तुम्हाला न आवडणारा सिनेमा तुम्ही का स्वीकारू नये, भविष्यच भाकीत वर्तवणं किती कठीण आहे, तुम्ही बातम्या का पाहू नयेत अशा अतपासून इतिपर्यंत सर्व कारणांकरिता द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली मानवी तर्कामागचं कोडं सोडवते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली”

Your email address will not be published. Required fields are marked *